श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता.पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील पाचव्या दिवशी सकाळी पाच पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा करण्यात आली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री ज्योतिबांच्या सोहन कमळ पाकळी महापूजेचे महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#ShriJyotibaTemple #jyotibamandir #lokmatbhakti #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #navratristatus
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा